धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊच : ना. मुंडे जामखेड -रा•यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा सरकार...
धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊच : ना. मुंडे
जामखेड -रा•यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असून, मी व ना. प्रा. राम शिंदे धनगर समाज़ला आरक्षण मिळवून देऊच,अशी ग्वाही ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांनी दिली. पुण्योक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 291 वा जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोज़ित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या वेळी जयंती समितीचे अध्यक्ष •येष्ठ विधानसभा सदस्य आ. गणपतराव देशमुख, राजस्थानचे उद्ययोगमंत्री गजेंद्र सिंह, राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे 9 वे वंशज गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, ्र•येष्ठनेते माजीमंत्री अण्णासाहेब डांगे. खा दिलीप गांधी, आ. अनिल गोटे, आ. नारायण आबा पाटील, आ. शिवाजी कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजीव राजळे, आ. दत्ता मामा भरणे,आ. भीमराव धोंडे, आ. रामराव वडकुते, आ. रामहारी रुपनवर, आ. रमेश शेंडगे, माजी आमदार बबनराव पाचपुते, भाजपा जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, आरपीआय जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, कर्जतचे नगराध्यक्ष नामदेव देवा राऊत, सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, बाजार समितीचे सभापती गौतम अण्णा उतेकर, चेअरमन अजिनाथ हजारे,डॉ. भिसे, संचालक महादेव डुचे, करण ढवळे, सागर सदाफुले, मज़ूर फेडरेशनचे संचालक मनोज कुलकर्णी,भाजपा तालुकाध्यक्ष रवी दादा सुरवसे, अशोक खेडकर, उपसभापती विलासराव मोरे, पं. स. सदस्य मनोज राजगुरू, सरपंच सोनवणो, चेअरमन सुनील उबाळे, संचालक पांडुरंग उबो, अशोक देवकर, बाजीराव गोपाळघरे, पृथ्वीराज वाळुंजकर, डॉ. कैलास हजारे, डॉ. अल्ताफ शेख, लहू शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ना. मुंडे म्हणाल्या, राज्यातील धनगर समाजाला आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. भाजपा सरकार आरक्षण देण्यासाठी प्रय▪करत असून, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण कृती समितीची स्थापना केली आहे.या समितीच्या अध्यक्षपदी आ. अनिल गोटे यांची निवड करण्यात आली आहे. राजमाता पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या 291 वा जयंतीनिमित्त मी आज चौंडी हे गाव विकास कामांसाठी दत्तक घेऊन या ठिकाणच्या सर्व विकास कामांना प्राधान्य देऊन पुढीलवर्षीच्या 292 व्या जयंतीनिमित्त 70 टक्के कामे पूर्ण झालेली असतील. सीना नदीच्या पुनर्वसनासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा कृषी अधीक्षक यांना प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत. राजमाता अहिल्याबाई होळकर यांची प्रेरणा घेऊन मी राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू केले आहे. चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ना. शिंदे यांच्यामुळे जामखेड व कर्जत तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. ना. शिंदे यांनी चौंडी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम असाच दरवर्षी सुरू ठेवावा,असे ना. मुंडे म्हणाल्या.
ना. शिंदे प्रास्ताविक भाषणात म्हणाले, जामखेड तालुक्यातील चौंडी हे गाव पुण्योक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे गाव असून, मी एक निष्ठ राहून मी त्यांची सेवा केली. अहिल्यादेवी माझे दैवत असून, मला त्यांच्या आशीर्वादाने भरपूर मिळाले आहे. माणसे कर्तृत्वाने मोठी होतात, त्यामुळे कुणीही समाज़ाचा दुरुपयोग करून घेवू नये. मी माझ्या मंत्रीपदाचा उपयोग स्वत: साठी न करता सर्वसामान्य दीन-दुबळ्यांसाठी व गोरगरीब सर्वसामान्यांच्या विकासासाठी करत आहे. चौंडी येथे दरवर्षी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची ज़यंती साज़री करण्यात येईल.ही शासकीय जयंती साजरी होणार आहे.