Archive Pages Design$type=blogging

पोपटराव जीरे यांची भाजपच्या नेवासा शहराध्यक्षपदी नियुक्ती

 पोपटराव जीरे यांची भाजपच्या नेवासा शहराध्यक्षपदी नियुक्ती नेवासा, : नेवासा येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते व भटक्या विमुक्त समाजाचे ...


 पोपटराव जीरे यांची भाजपच्या नेवासा शहराध्यक्षपदी नियुक्ती
नेवासा, : नेवासा येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते व भटक्या विमुक्त समाजाचे नेते पोपटराव जीरे यांची भाजपच्या नेवासा शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रामजी शिंदे,आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड,यांच्या सुचनेप्रमाणे भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर माऊली पेचे यांनी श्री पोपटराव जीरे यांची भाजपच्या नेवासा शहराध्यक्षपदी निवड केली आली.
श्री पोपटराव जीरे यांनी या अगोदर भाजपच्या विविध उपक्रमात सहभाग नोंदविला असुन सत्तेत नसतांना आंदोलनात्मक लढा उभारून पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे.नेवासा शहर हे तालुक्याचे मुख्य केंद्र असल्याने भाजपच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबवून नेवासा शहराला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना पोपटराव जीरे यांनी सांगितले.तसेच पक्ष श्रेष्ठींनी भटक्या समाजाला संधी दिल्याने भाजपमध्ये बहुजन समाजाच्या प्रत्येक घटकांना बरोबर घेउन पक्ष मजबूत करु असे ही जीरे यांनी स्पष्ट केले.भाजपच्या शहराध्यक्षपदी पोपटराव जीरे यांच्या निवडीबद्दल अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पोपटराव जीरे यांची भाजपच्या नेवासा शहराध्यक्षपदी नियुक्ती
पोपटराव जीरे यांची भाजपच्या नेवासा शहराध्यक्षपदी नियुक्ती
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQ2Z4ZkWI6OufDn8_Td0XXeFMMcbwOnSgqpPjehJT0YzRQi7yZtdwbxkpfUPuMpGl6JSQ2uSxVYsiV8yeIN8KZlp8c0UPl1_JIcU3UTm4P6IeJvkjoQyUC5BN1Q-ZQkal38O0FsWpHltbi/s320/nws+popatrao+jire.JPG
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQ2Z4ZkWI6OufDn8_Td0XXeFMMcbwOnSgqpPjehJT0YzRQi7yZtdwbxkpfUPuMpGl6JSQ2uSxVYsiV8yeIN8KZlp8c0UPl1_JIcU3UTm4P6IeJvkjoQyUC5BN1Q-ZQkal38O0FsWpHltbi/s72-c/nws+popatrao+jire.JPG
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_67.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_67.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago