Archive Pages Design$type=blogging

मुकुंदनगरमधील अतिक्रमण हटाव कारवाईत दुजाभाव

मुकुंदनगरमधील अतिक्रमण हटाव कारवाईत दुजाभाव .अहमदनगर : मुकुंदनगर येथील फकिरवाडा ते दर्गा दायरा रस्त्याच्या कामासाठी सर्व सामान्यांचे काढ...

मुकुंदनगरमधील अतिक्रमण हटाव कारवाईत दुजाभाव
.अहमदनगर:मुकुंदनगर येथील फकिरवाडा ते दर्गा दायरा रस्त्याच्या कामासाठी सर्व सामान्यांचे काढण्यात आलेल्या अतिक्रमणाप्रमाणो त्याच रस्त्यावरील धनदांडग्या व्यक्तींचे अतिक्रमण काढावे. अतिक्रमण व टी.पी. विभागाने अतिक्रमण न काढण्यासाठी आर्थिक तडजोड केल्याचा आरोप करत, प्रभाग ९ व १0 मधील नागरिकांनी रस्ताचे पुन्हा मोजमाप करण्याच्या मागणीचे निवेदन उपायुक्त अजय चारठाणकर यांना देण्यात आले असून याप्रकरणी ८ दिवसाच्या आत कार्यवाही न झाल्यास महापालिकेसमोरील नगर-औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा नागरिकांच्यावतीने देण्यात आला आहे. 
यावेळी सलिम शेख भंगारवाले, नगरसेवक फैय्याज शेख केबलवाला, सलिम सहारा, के.के. इसहाक, जावेद खान, अनिस खान, बाबा पठाण, भैय्या पठाण, बाबा खान, मोहंमद अली शेख, वसिम पठाण, मतिन शेख आदिंसह नागरिक उपस्थित होते.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नगरोत्थान योजनेतंर्गत मुकुंदनगर येथे होत असलेल्या फकिरवाडा ते दर्गा दायरा रस्त्याच्या कामासाठी महापालिका अतिक्रमण विभागाच्यावतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला नागरिकांनी सहमती दर्शवली आहे. मात्र काही व्यक्तींनी अतिक्रमण विभाग व टी.पी. विभाग यांना हाताशी धरुन अतिक्रमणामध्ये असलेले अनाधिकृत बांधकाम सुरक्षित केले आहे. टी.पी.विभागाच्या वतीने ७ ते ८ फुटांवर मार्किंग करण्यात आली असताना, ती काही ठिकाणी १ फुटावर करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नागरिकांनी ती मार्किंग मिटवून स्वत:च्या हाताने सोयीप्रमाणो मार्किंग केली आहे. सदर मार्किंगची टि.पी. विभागाच्या कर्मचार्‍यांना विचारणा केली असता, ती मार्किंग योग्य असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणात आर्थिक तडजोड करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. सर्वांना समान न्याय मिळण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करुन, अतिक्रमण व टि.पी. विभागातील संबंधीत दोषी कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी, सदर परिसराची पुन्हा मोजमाप करुन या मार्किंगचे व्हिडिओ चित्रीकरण करावे व सर्व सामान्यांप्रमाणो इतरांचेही अतिक्रमण त्वरीत काढण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी उपायुक्त चारठाणकर यांना निवेदनासह ८ ते १0 दिवसापुर्वीची

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: मुकुंदनगरमधील अतिक्रमण हटाव कारवाईत दुजाभाव
मुकुंदनगरमधील अतिक्रमण हटाव कारवाईत दुजाभाव
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizJZyApII2bYwflxYqRONCG-5QEe_gQd3iSKl1iA4vGJ0WQqv7Bx6JQ5vN2gfcEwBOaVeCwqbwrVo2PJa5trh3ANqLSFW_PUgjCrVfZuTJWBDMpUuX1vgmFcy0i7Oa-z9AzfcKUgQfXfJ5/s320/ati.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEizJZyApII2bYwflxYqRONCG-5QEe_gQd3iSKl1iA4vGJ0WQqv7Bx6JQ5vN2gfcEwBOaVeCwqbwrVo2PJa5trh3ANqLSFW_PUgjCrVfZuTJWBDMpUuX1vgmFcy0i7Oa-z9AzfcKUgQfXfJ5/s72-c/ati.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_71.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/05/blog-post_71.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago