जमीन नसणार्या शेतकर्यांना १९ लाखांचे अनुदान पान २ वरमहसूल विभागाचा प्रताप ; वसुलीसाठी पाथर्डीतील १४0 जणांना नोटिसा, गैरव्यवहाराची...
|
जमीन नसणार्या शेतकर्यांना १९ लाखांचे अनुदान
|
पान २ वरमहसूल विभागाचा प्रताप ; वसुलीसाठी पाथर्डीतील १४0 जणांना नोटिसा, गैरव्यवहाराची शक्यतापाथर्डी / प्रतिनिधी
तालुक्यातील एकनाथवाडी येथील शेती नावावर नसलेल्या व कमी शेती असणार्या शेतकर्यांना एकोणावीस लाख रुपयांचे जास्तीचे अनुदान महसूल विभागाने दिले. या बाबत ग्रामस्थांनी आंदोलन करुन हा प्रकार उघडकीस आणला. एकशे चाळीस शेतकर्यांना रक्कम वसुलीच्या नोटिसा तहसीलदारांनी बजावल्या आहेत. कामगार तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांनी संगनमताने हा गैरप्रकार केल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली असून. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे |
जणांना नोटिसा, गैरव्यवहाराची शक्यतापाथर्डी / प्रतिनिधी
तालुक्यातील एकनाथवाडी येथील शेती नावावर नसलेल्या व कमी शेती असणार्या शेतकर्यांना एकोणावीस लाख रुपयांचे जास्तीचे अनुदान महसूल विभागाने दिले. या बाबत ग्रामस्थांनी आंदोलन करुन हा प्रकार उघडकीस आणला. एकशे चाळीस शेतकर्यांना रक्कम वसुलीच्या नोटिसा तहसीलदारांनी बजावल्या आहेत. कामगार तलाठी, मंडल अधिकारी व तहसीलदार यांनी संगनमताने हा गैरप्रकार केल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली असून. याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्याकडे ग्रामस्थांनी केली आहे
|