अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद पुन्हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी मुंबई : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण शुक्रवार...
अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद पुन्हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी
मुंबई : राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांचे आरक्षण शुक्रवारी निश्चित झाले असून अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्षपद पुन्हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. दरम्यान, पुन्हा नगरच्या जिल्हा परिषदेवर महिला राज येणार आहे. सध्या राष्ट्रवादीच्या जि.प.च्या अध्यक्षा मंजुषाताई गुंड कार्यरत आहेत. पुन्हा महिलांनाच संधी मिळाली आहे.