नगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली देहरे (वार्ताहर)-देहरे येथे नगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी आज सकाळी ठिक 10:30 ...
नगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटली
देहरे (वार्ताहर)-देहरे येथे नगर शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी आज सकाळी ठिक 10:30 वाजता नवभारत विद्यालयाशेजारी फुटली त्यामधुन लाखो लिटर पाणी देवनदीला गेले
देहरे येथे कायमच फुटणारी जलवाहिनी आज सकाळी परत एकदा रेल्वे लाईन जवळ असलेल्या पाईपलाईनला तडा जाऊन फुटली लाखो लिटर पाणी रेल्वे लाईन खालुन सगळी खडी ऊखडुन गेली काही काळासाठी रेल्वे थांबवण्यात आले आहे










