अहम दनगर :पाटबंधारे विभागाच्या शाखेअंतर्गत केलेल्या दुरुस्ती कामाचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना शाखा अभियंता प्रकाश द...
अहमदनगर :पाटबंधारे विभागाच्या शाखेअंतर्गत केलेल्या दुरुस्ती कामाचे बिल काढण्यासाठी लाचेची मागणी करून ती स्वीकारताना शाखा अभियंता प्रकाश देशमुख व वरिष्ठ लिपीक विनायक गरड, यांना १२ हजार रुपये व ४000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तसेच शाखा अभियंता संजय गणेश यांच्या विरुद्ध ४0 हजार लाचेची मागणी केल्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









