Archive Pages Design$type=blogging

स्व. मुंडे यांची शिकवण आचरणात आणावी : अँड़ आगरकर

स्व. मुंडे यांची शिकवण आचरणात आणावी : अँड़ आगरकर अहमदनगर:समाजात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देत गोर-गरीब, अनाथ, निराधारांना मदत करण्...

स्व. मुंडे यांची शिकवण आचरणात आणावी : अँड़ आगरकर
अहमदनगर:समाजात राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व देत गोर-गरीब, अनाथ, निराधारांना मदत करण्याचा स्व. गोपीनाथ मुंडे यांचा मनोदय होता त्यामुळे केंद्रात भाजपाचे सरकार आले, स्व. मुंडे यांना केद्रीय मंत्रीपद मिळाले. जोमाने कामाला लागले पण नियतीला ते पहावले नाही, आज ते आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे कार्य, त्यांची शिकवण आपण आचारणात आणू, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते अभय आगरकर यांनी केले.
सावेडी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने स्व. मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच कृष्ठधाम येथील वयोवृध्दांना मिष्ठान्न भोजन देवून अन्नदान करण्यात आले. यावेळी श्री. आगरकर बोलत हेाते.
ते पुढे म्हणाले, स्व. मुंडे यांचे कार्य सर्वांच्या स्मरणात राहिल असे होते. राजकारणात समाजकारण त्यांनी जास्त केले. त्यांच्या अपूर्ण स्वप्नांचे कार्य आपण पूर्ण करण्याचा संकल्प केला असल्याचे आगरकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष भिमराज आव्हाड, सदाभाऊ देवगांवकर, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, बाबा सानप, सुमित बटुळे यांनी आपले विचार मांडले. युवराज पोटे, नगरसेवक दत्ता कावरे, बाबासाहेब वाकळे, महेश तवले, संपत नलावडे, सचिन पारखी, संजय ढोणे, राजेंद्र काळे, अशोक कानडे, नरेंद्र कुलकर्णी, शिवाजी पालवे, बाळासाहेब सांगळे, संजय सैंदर, दिपक दहिफळे, महिर ढसाळ, योगेश वराडे, ओंकार जालिंद्रे, सागर पालवे, ओंकार गुरम, संकेत पिसे, प्रणव देशपांडे, अशोक जगताप, अनिल सबलोक, अदित्य देशपांडे, साहेबराव विधाते, बाळासाहेब पाटोळे, अशोक गायकवाड, पंडित वाघमारे, भरत गिडवाणी, डांगरे आदींसह युवा मोर्चा भाजपाचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: स्व. मुंडे यांची शिकवण आचरणात आणावी : अँड़ आगरकर
स्व. मुंडे यांची शिकवण आचरणात आणावी : अँड़ आगरकर
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9OFdGyzQM-AIl0g_pCqnau7_2xo4fzh-emaMjmWh7a-5CxctIhol9EeAUiOpXa1nJbLHWuu6pRdxPKESTc88WR0kJr-rOdr4_attSVBxan9S_xHduX8-xnHDl-tG40-FVOVbWJI3wUkfz/s320/agrak.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj9OFdGyzQM-AIl0g_pCqnau7_2xo4fzh-emaMjmWh7a-5CxctIhol9EeAUiOpXa1nJbLHWuu6pRdxPKESTc88WR0kJr-rOdr4_attSVBxan9S_xHduX8-xnHDl-tG40-FVOVbWJI3wUkfz/s72-c/agrak.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_35.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_35.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago