तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक जामखेड र्मचंटच्या अधिकारी व तेरा कर्जदारांवर फसवणुकीचा गुन्हा जामखेड :जामखेड र्मचंट बँकेचे तत्कालीन व्यवस्थ...
तब्बल २१ लाख रुपयांची फसवणूक जामखेड र्मचंटच्या अधिकारी व तेरा कर्जदारांवर फसवणुकीचा गुन्हा जामखेड :जामखेड र्मचंट बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक, अधिकारी व गोल्ड व्हॅल्युअर व तेरा कर्जदारांनी संगनमत करून सोने तारणावर बॅंकेकडून २१ लाखांचे कर्ज दाखवून फसवणूक केली. याबाबतची फिर्याद बँकेचे लेखापरीक्षक यांनी जामखेड पोलिसांत दाखल केली आहे. या घटनेमुळे शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे. |










