Archive Pages Design$type=blogging

साठवण बंधार्‍याचे आ.औटींच्या हस्ते भूमिपूजन

साठवण बंधार्‍याचे आ.औटींच्या हस्ते भूमिपूजन सुपा: पारनेर तालुक्यातील हंगा येथे, हंगानदीवर जलसंधारण विभागाच्या नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्...




साठवण बंधार्‍याचे आ.औटींच्या हस्ते भूमिपूजन
सुपा: पारनेर तालुक्यातील हंगा येथे, हंगानदीवर जलसंधारण विभागाच्या नदी पुनर्जीवन प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणार्‍या साठवण बंधार्‍याचे (सिमेंट नाला बांध) भूमिपूजन आ. विजयराव औटी यांच्या हस्ते झाले.या वेळी तालुका शिवसेना प्रमुख नीलेश लंके,पं स. उपसभापती राणीताई लंके, सरपंच यमुनाताई नवले,उपसरपंच अभिमान साठे,धोंडिभाऊ नगरे, शकुंतला लंके,माजी सरपंच संतराम दळवी,राजेंद्र शिंदे,सतीश दळवी,युवराज दळवी,बाबा नवले, संतोष ढवळे,ग्रामसेवक सुरेश मगर,सुहास नगरे,रामदास साठे, संतोष दळवी,दत्ता नगरे,विलास सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. येथील हंगा नदीवर आ. औटी यांनी एकूण सहा बंधारे मंजूर करून आणले असून, त्यासाठी नीलेश लंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला.या बंधार्‍यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवले जाणार असून, त्यामध्ये साठलेल्या पाणीसाठ्याचा उपयोग शेतीसाठी होणार आहे. भूमिपूजन समारंभानंतर हंगा ग्रामपंचायतमध्ये आयोजित कार्यक्रमात आ.औटी यांनी गावकर्‍यांशी संवाद साधला.वीज व पाणी बचतीचे महत्व विषद केले.चीन व इंग्लंड येथील अभ्यास दौर्‍यातील अनुभव सांगितले.वीज व पाण्याचा प्रश्न ग्रामपंचायतीने ग्रामपातळीवर सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. वीज बचतीसाठी सौर ऊज्रेचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. सूत्रसंचालन चंद्रकांत मोढवे यांनी केले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: साठवण बंधार्‍याचे आ.औटींच्या हस्ते भूमिपूजन
साठवण बंधार्‍याचे आ.औटींच्या हस्ते भूमिपूजन
http://epunyanagari.com/epaperimages/10062016/10062016-md-ah-16-2068-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_63.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_63.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago