वादळी वार्याने मोठे नुकसान नगर - औरंगाबाद महामार्गावरील अकबरनगर परिसराजवळील हॉटेल मातोश्री समोरील एक मोठे झाड वादळी वार्याने मुळासकट ...
वादळी वार्याने मोठे नुकसान
नगर - औरंगाबाद महामार्गावरील अकबरनगर परिसराजवळील हॉटेल मातोश्री समोरील एक मोठे झाड वादळी वार्याने मुळासकट उन्मळून पडल्याने हॉटेलच्या आवारातील पार्किंग व परिसरातील एका दुकानाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या परिसरात आणखी काही ठिकाणीही वादळी वार्याने मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान नगर शहरात काल सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता










