बॉक्सर किंग महम्मद अलींचे निधन लॉस एंजेलीस : घणाघाती ठोशांनी एकाहून एक सरस अशा बॉक्सर्सना जायबंदी करून त्यांना आपल्यापुढे शरणागती पत्कराय...
बॉक्सर किंग महम्मद अलींचे निधनलॉस एंजेलीस : घणाघाती ठोशांनी एकाहून एक सरस अशा बॉक्सर्सना जायबंदी करून त्यांना आपल्यापुढे शरणागती पत्करायला लावणार्या महम्मद अली यांचे शुक्रवारी येथील फोनेक्स इस्पितळात निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. विसाव्या शतकातील एक महान खेळाडू म्हणून स्थान मिळवणारे महम्मद अली हे तीन वेळा विश्व हेवीवेट गटाचे विजेते होते.










