Archive Pages Design$type=blogging

आघाडीचे गटनेते समद खान यांनी व्हीप बजावला

आघाडीचे गटनेते समद खान यांनी व्हीप बजावला   .अहमदनगर :महापौर व उपमहापौर पदासाठी उद्या मंगळवार दि. २१ रोजी होत असलेल्या निवडणूकीत राष्...

आघाडीचे गटनेते समद खान यांनी व्हीप बजावला 
.अहमदनगर :महापौर व उपमहापौर पदासाठी उद्या मंगळवार दि. २१ रोजी होत असलेल्या निवडणूकीत राष्ट्रावादी कॉंग्रेस व अपक्ष नगरसेवकांच्या शहर विकास आघाडीने आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावून महानगर विकास आघाडीचे महापौर पदाच्या उमेदवार नंदा साठे व उपमहापौर पदाचे उमेदवार श्रीपाद छींदम यांन मतदान करण्याचे आदेश दिले आहेत. 
आघाडीचे गटनेते समद खान यांनी तसा व्हीप बजावला आहे. या व्हीप नुसार आघाडीतील सर्वांना भाजपाला मतदान करणो बंधनकारक आहे. 
राष्ट्रावादी कॉंग्रेस अपक्ष नगरसेवकांच्या शहर विकास आघाडीत २१ नगरसेवक आहेत. मात्र आघाडीतून नगरसेवक बाळासाहेब बोराटे, कलावती शेळके, सुनीता भिंगारदिवे हे तिघे बाहेर पडून सेनेकडे गेले आहेत. सध्या हे सर्व बाहेर गावी असल्याने त्यांच्या घरी जाऊन गटनेते समद खान यांनी काढलेला पक्षादेश कायद्याप्रमाणो घराच्या दारावर डकवण्यात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष अभिजित खोसे यांनी समद खान यांच्यावतीने ही कारवाई केली.
दरम्यान उद्या होणार्‍या महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीत कोणाच्या डावपेच यशस्वी ठरणार आणि कोणाचे अयशस्वी ठरणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: आघाडीचे गटनेते समद खान यांनी व्हीप बजावला
आघाडीचे गटनेते समद खान यांनी व्हीप बजावला
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6Zck3kdhuqhV4hyi5vZJJ2uyUdXz_pMksme9HJa0nimFG4SI1t9EkYFqMj_ipfQ_T78zovxA1OkQNye9x5wEah1Qap6RSIQQKwTr8_T4ol6uVdVgryEvLbNYv7yrq2Mjjxq_njwnzPKbF/s320/20062016-md-ah-13-1597-1-large.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi6Zck3kdhuqhV4hyi5vZJJ2uyUdXz_pMksme9HJa0nimFG4SI1t9EkYFqMj_ipfQ_T78zovxA1OkQNye9x5wEah1Qap6RSIQQKwTr8_T4ol6uVdVgryEvLbNYv7yrq2Mjjxq_njwnzPKbF/s72-c/20062016-md-ah-13-1597-1-large.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_775.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_775.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago