Archive Pages Design$type=blogging

आता खेडेगावांतही गॅसची होम डिलिव्हरी

आता खेडेगावांतही गॅसची होम डिलिव्हरी .नवी दिल्ली : आता गावागावांमध्येही घराघरामध्ये गॅस सिलेंडर पोहचवला जाणार आहे. गामीण भागातील ग्राह...

आता खेडेगावांतही गॅसची होम डिलिव्हरी
.नवी दिल्ली : आता गावागावांमध्येही घराघरामध्ये गॅस सिलेंडर पोहचवला जाणार आहे. गामीण भागातील ग्राहकांसाठी होम डिलीव्हरीची सेवा लवकरच सुरू केली जाणार आहे. लवकरच आम्ही गॅस वितरकांना गावातील ग्राहकांच्या घरापर्यंत जाऊन गॅसचे वितरण करणे अनिवार्य करणार असल्याचे तेल मंत्रालयाच्या अधिकार्‍याने म्हटलेले आहे.
गॅस वितरकांना एका महिन्यात १५00 पेक्षा अधिक सिलेंडर रिफील करून गावातही घराघरापर्यंत पोहोचवावे लागणार आहेत. आतापर्यंत सरकारी योजनेसाठी जोडलेल्या 'राजीव गांधी ग्रामीण एलपीजी वितरण' (आरजीजीएलव्ही) स्कीमच्या अर्तंगत येणार्‍या ५,५00
वितरकांना ही अट बंधनकारक नव्हती. सरकारकडून केलेल्या या नव्या दुरूस्तीनंतर या योजनेर्तंगत वितरकांना ६0 टक्के वितरकांना गावात डिलीव्हरी देणे आवश्यक असणार आहे. या स्कीममुळे जे आरजीजीएलव्ही अर्तंगत न येणार्‍या सर्वसामान्य गॅस वितरकांवर कसलाही परिणाम होणार नाही असे मंत्रालयाच्या अधिकार्‍याने म्हटलेले आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: आता खेडेगावांतही गॅसची होम डिलिव्हरी
आता खेडेगावांतही गॅसची होम डिलिव्हरी
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEimIIH_pQWcYzH-22A3B_dbycsNtVidLBNXEDNcP50p0DlK2KaLLzb5UVuYw8xti3NOxCvvPvHNS2M7ZmW6dx9ijHnUXRwPp08Uv5c7x0MDRiin8nZGDoRCgew8ugiEFTbSH-twK5lXCx2f/s1600/images22.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEimIIH_pQWcYzH-22A3B_dbycsNtVidLBNXEDNcP50p0DlK2KaLLzb5UVuYw8xti3NOxCvvPvHNS2M7ZmW6dx9ijHnUXRwPp08Uv5c7x0MDRiin8nZGDoRCgew8ugiEFTbSH-twK5lXCx2f/s72-c/images22.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_888.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/06/blog-post_888.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago