राष्ट्रवादी, कॉग्रेस व अपक्ष आघाडीत सध्या तरी शांतताच असून काही चमत्काराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी सेने...
| राष्ट्रवादी, कॉग्रेस व अपक्ष आघाडीत सध्या तरी शांतताच असून काही चमत्काराची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी सेनेसोबत न जाता राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीची भूमिका महत्त्वाची ठरणार होती. मात्र असेअहमदनगर/प्रतिनिधी महापालिकेच्या दि. २१ जून रोजी होत असलेल्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणकीत शिवसेनेच्या सौ. सुरेखा कदम आज सकाळी ११ वा. आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. शिवसेना-भाजपच्या युतीबाबत अद्याप अंतिम निर्णय अजूनही झालेला नसला तरी युती होणार असल्याचे स्पष्ट संकेत सेना-भाजपच्या वरिष्ठांकडून दिले जात आहेत. महापौर व उपमहापौर पदासाठी काल बुधवार दि. १५ रोजी अर्ज वितरणासाठी सुरूवात झाली. सेनेच्या सौ. सुरेखा कदम यांच्यासाठी चार अर्ज नेण्यात आले असून त्या आज महापौर पदासाठी आपला अर्ज दाखल करणार असल्याची माहिती शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनीशिवसेनेच्या सुरेखा कदम आज अर्ज दाखल करणार |









