Archive Pages Design$type=blogging

अकोल्याच्या बारी घाटात अपघातभंडारदरा-राजूर/प्रतिनिधी दरीच्या अलीकडे बस थांबल्याने ५0 प्रवासी मृत्यूच्या खाईतून वाचले

अकोल्या च्या बारी घाटात अपघातभंडारदरा- दरीच्या अलीकडे बस थांबल्याने ५0 प्रवासी मृत्यूच्या खाईतून वाचले; अकोले आगाराची अकोलेवरून कसार्...


अकोल्याच्या बारी घाटात अपघातभंडारदरा-
दरीच्या अलीकडे बस थांबल्याने ५0 प्रवासी मृत्यूच्या खाईतून वाचले;
अकोले आगाराची अकोलेवरून कसार्‍याकडे जाणार्‍या एम.एच.१४ बी.टी.११५४ या एस.टी बसचा स्टेअरींग रॉड तुटून बारी घाटात भीषण अपघात होवून १७ प्रवाशी जखमी झाले असून त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत. 
अकोले आगाराची सकाळी भंडारदरा (शेंडी) येथून १0 च्या सुमारास अकोले कसारा एसटी बस ५५ ते ५७ प्रवाशांना घेऊन जात असताना बारी घाटात एस.टी बसचा खड्डा चुकविताना अचानक स्टेअरींग रॉड तुटल्याने ब्रेक निकामी होवून वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस बारी घाटातील खोल दरीच्या दिशेने जात असताना बसचे पुढील दोन चाके निखळली. त्यामुळे रॉड मागील चाकामध्ये जावून अडकल्याने एस.टी.बस मातीमध्येच अडकली. त्यापुढे दिडशे ते दोनशे फुट खोल दरी होती. त्या दरीत बस कोसळली असती तर अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असता. प्रवाशांचे नशिब बलवत्तर म्हणून सुदैवाने एस.टी.बसमधील एका प्रवाशाने १0८ क्रमांकाला फोन केल्याने त्या रुग्णावाहिनीमधून दिदिलीप काळुराम पोपडे (वय ३२), भाऊ लक्ष्मण चौधरी (३0) संतोष बबन शिर्के (३२) मंगेश रानू भांगरे हे जास्त जखमी असल्याने त्यांना अकोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तर कैलास एकनाथ शिंदे (वय ६५), शोभा एकनाथ शिंदे (६0) मनिषा संतोष बुधवारे (३२) सुनील हरि बांबरे (२९) दिलीप भाऊराव उघडे (४0) गणपत बुधा उघडे (२६) किसन दुधा कोकतरे (२८) चंद्रभांन विठ्ठल भोर (२९)


COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: अकोल्याच्या बारी घाटात अपघातभंडारदरा-राजूर/प्रतिनिधी दरीच्या अलीकडे बस थांबल्याने ५0 प्रवासी मृत्यूच्या खाईतून वाचले
अकोल्याच्या बारी घाटात अपघातभंडारदरा-राजूर/प्रतिनिधी दरीच्या अलीकडे बस थांबल्याने ५0 प्रवासी मृत्यूच्या खाईतून वाचले
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/0_22.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/0_22.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago