निळवंडे येथील नेत्र श्ििबरात ११0 रुग्णांची मोफत तपासणी;. तपासणी केली. यावेळी तपासणी केलेल्या काही रुग्णांमध्ये मोतीबिंदू, नेत्रपटल, ...
निळवंडे येथील नेत्र श्ििबरात ११0 रुग्णांची मोफत तपासणी;.

तपासणी केली. यावेळी तपासणी केलेल्या काही रुग्णांमध्ये मोतीबिंदू, नेत्रपटल, काचबिंदू, कमी दिसणो असे दृष्टीदोष आढळून आले. शिबीर यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे, सुभाष भोसले, बाळासाहेब देशमुख, स्वाती यादव यांनी परिश्रम घेतले. नेत्रदोष असलेल्या रुग्णांवर संगमनेर येथील दर्शन रोटरी रुग्णालयात शस्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. तळेगाव दिघे : संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे आयोजित शिबिराच्या उद््घाटन प्रसंगी रुग्णाची तपासणी करताना डॉ. निलेश देशमुख दिसत असून समवेत सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिर्डे सहित पदाधिकारी व कार्यकर्ते दिसत आहे
संगमनेर तालुक्यातील निळवंडे येथे रोटरी आय केअर ट्रस्ट व रोटरी क्लब, संगमनेर यांच्या मार्फत आयोजित शिबिरात ११0 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणी केलेल्या रूग्णांपैकी तेरा रुग्णांवर मोतीबिंदू शस्रक्रिया करण्यात येणार आहेत.
निळवंडे येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणो व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. जे. एम. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटरी आय केअर ट्रस्ट व रोटरी क्लब, संगमनेर यांच्या मार्फत सदर शिबीर घेण्यात आले.









