Archive Pages Design$type=blogging

जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी सोले तर शेळके उपाध्यक्ष

जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी सोले तर शेळके उपाध्यक्ष; अहमदनगर  अहमदनगर जिल्हा सहकारी बोर्ड लि. अहमदनगर या संस्थेच्या अध्य...


जिल्हा सहकारी बोर्डाच्या
अध्यक्षपदी सोले तर शेळके उपाध्यक्ष;
अहमदनगर 
अहमदनगर जिल्हा सहकारी बोर्ड लि. अहमदनगर या संस्थेच्या अध्यक्षपदी जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी संचालक पांडुरंग गोपाळ सोले पाटील यांची तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते व जिल्हा मध्य सह. बॅंकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बोर्डाच्या नूतन संचालक मंडळाची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची सभा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संपन्न झाली. त्यात ही निवड करण्यात आली.
पांडुरंग सोले पाटील यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक, जामखेड खरेदी - विक्री संघाचे चेअरमन, संचालक, जामखेड मार्केट कमिटीचे संचालक म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. सध्या पश्‍चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी मंडळ पुणे व रयत शिक्षण संस्था साताराचे उत्तर विभागीय सल्लागार मंडळ अहमदनगरचे विद्यमान संचालक आहेत. विठ्ठलराव शेळके यांनी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्ष व संचालक म्हणून अनेक वर्ष काम केलेले असून अहमदनगर जिल्हा खरेद-विक्री संघाचे संचालक आहेत. 
नूतन संचालक मंडळात अशोक कार्ले, गोरक्षनाथ धनवटे, अँड़ सुभाष डांगे, रेवजी नजन, गंगाधर कानडे, सुभाष डुक्रे, सावळेराव भोसले, लक्ष्मणराव शिंदे, अभय पाटील, श्रीमती साधना पाटील, आण्णासाहेब चौधरी, सौ. जयश्री सोले पाटील, मोहनराव देशमुख, सौ. जयमाला सोले आदी सदस्यांचा समावेश आहे;

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी सोले तर शेळके उपाध्यक्ष
जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी सोले तर शेळके उपाध्यक्ष
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s200/Lss+news.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiuXKkcId0fWQJctzeSpMjl2-I9989A1znHlAYUK_7bY9bCL_ouiE-SmIr-iD_GTXS1Tz7Rb1lvEpH1HfFXiMJtrZn97LY2H2m23e8Aq8Hf0-_ZK34xXkHGF1CxQf1jv-M-uFRrkqB0sQrh/s72-c/Lss+news.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_100.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_100.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago