पीडितेच्या कुटुंबीयांना भाजपाकडून ५ लाखांची मद कोपर्डी गुन्ह्यातील गुन्हेगार मोकाट सुटणार नाहीत : दान वे; पान ४ वरकर्जत...
पीडितेच्या कुटुंबीयांना भाजपाकडून ५ लाखांची मद
कोपर्डी गुन्ह्यातील गुन्हेगार
मोकाट सुटणार नाहीत : दानवे;

पान ४ वरकर्जत /शहर प्रतिनिधी- कोपर्डी येथील गुन्ह्यातील गुन्हेगार मोकाट सुटणार नाहीत. या घटनेत मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घातले असून, सरकार आपल्या पाठीशी आहे, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी दिली. कोपर्डी येथील अत्याचार व निर्घृण खुनाच्या पार्श्वभूमीवर दि. २१ रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे , राज्याचे जलसंधारण तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, माजीमंत्री बबनराव पाचपुते, आ. शिवाजीराव कर्डिले यांनी आज पीड़ित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले. या वेळी ग्रामस्थांसमोर बोलताना ही घटना अत्यंत दुर्दैवी









