Archive Pages Design$type=blogging

ज्येष्ठ कलाकार नंदू पोळ यांचे निधन : जेष्ठ अभिनेते नंदू पोळ यांनी आज ( २८ जुलै ) रोजी पुण्यातील धनकवडी येथील प्रयाग हॉस्पिटलमध्ये निध...



ज्येष्ठ कलाकार नंदू पोळ यांचे निधन


: जेष्ठ अभिनेते नंदू पोळ यांनी आज ( २८ जुलै ) रोजी पुण्यातील धनकवडी येथील प्रयाग हॉस्पिटलमध्ये निधन झाले. ते ६५ वषार्ंचे होते. गेल्या अर्धशतकापासून अधिक काळ चित्रपट, रंगभूमीला मोलाचे योगदान देणारे पोळ यांचे जाण्याने कलावंतांच्या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि ध्वनिमुद्रण अशी चौफेर वाटचाल करणारे 'श्री गणराय नर्तन करी' या 'घाशीराम कोतवाल' नाटकाच्या नांदीवर पदन्यास करणार.य़ा कलाकारांच्या रांगेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी वामनमूर्ती. 'सामना'मधील मास्तरांना सेवा देणारा वेटर. 'गाढवाचं लग्न' चित्रपटातील राजा. छोटय.ा पडद्यावरील 'नाजूका' मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला 'धम्र्या'. अशा भूमिकांसह गणपती मंडळांच्या देखाव्यांमागचे शब्द-सूर ध्वनीमध्ये बांधण्यासाठी रात्र-रात्र जागविणारा तंत्रज्ञ. 'थिएटर अँकॅडमी'चे एक संस्थापक-सदस्य. शास्त्रीय संगीताच्या मैफली, जुनी हिंदूी चित्रपटगीते यांविषयी रात्री कट्टय.ावर भरभरून गप्पांचा फड रंगविणारे रसिकराज. अशा रसिकमय व्यक्तिमत्वाचा जीवनप्रवास संपला.माझा नंदु पोळ यांच्याबरोबर ३0 वर्षांपेक्षा जास्त काळ सहवास होता. तो आता त्यांच्या जाण्याने संपला आहे. ८0 च्या दशकात गणेशोत्सवात देखाव्यांना दयावा लागणारा आवाज, त्याचे ध्वनिमुद्रण यानिमित्ताने आमची मैत्री बहरली. ती शेवटपर्यंत टिकून होती. त्या दहावर्षांमध्ये मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सध्या कोथरुड येथे शिवाजी चौकात पालिकेच्यावतीने शिवाजीमहाराजांच्या जीवनचरित्रावर कार्यक्रम सादर केला जातो. त्यात देखील आम्हा दोघांचा सहभाग होता. नंदु यांच्या 'मी नंदु पोळ' या आत्मचरित्राचे प्रकाशन देखील माझ्या हस्ते एस.एम.जोशी सभागृहात झाले होते. नंदुकडून मला खुप काही शिकायला मिळाले. अत्यंत लाघवी, मनस्वी असा मित्र मी गमावला.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24
http://epunyanagari.com/epaperimages/29072016/29072016-md-ah-3-1407-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_270.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_270.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago