नवीन आपाची दुचाकीचे टिव्हीएस भन्साळी शोरूममध्ये वितरण; अहमदनगर ; भन्साळी टिव्हीएस शो रुममध्ये टिव्हीएस या जगविख्यात कंपनीची अद्यय...
नवीन आपाची दुचाकीचे टिव्हीएस भन्साळी शोरूममध्ये वितरण;
![]()
अहमदनगर ;
भन्साळी टिव्हीएस शो रुममध्ये टिव्हीएस या जगविख्यात कंपनीची अद्ययावत तंत्रज्ञानाने विकसित केलेली. आर.टी.आर.२0 फॉर व्ही अपाची, या जिल्ह्यात पहिल्याच आलेल्या दुचाकीचे वितरण शो रुमचे संचालक अभिनंदन भन्साळी यांच्या हस्ते सुरकुटला परिवारास चावी देवून करण्यात आले.अभिनंदन भन्साळी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, अतिशय आकर्षक डिझाईन तसेच सात रंगात मॅट फिनिशमध्ये या दुचाकीची निर्मिती केली असून, अत्याधुनिक इंजिन, रेसिंग टायर, उत्तम शॉक ऑब्झवर चार व्हॉल ही या दुचाकीची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे नवयुवक व ग्राहकांच्या निश्चितच ही दुचाकी पसंतीस उतरेल असा विश्वास भन्साळी यांनी यावेळी व्यक्त केला.
|










