टाकळी खातगावमध्ये मूकमोर्चा; टाकळी खातगावमध्ये मूकमोर्चाकोपर्डी घटनेच्या निषेधार्थ टाकळी खातगाव येथील हनुमान विद्यालयातील विद्यार्थ...
टाकळी खातगावमध्ये मूकमोर्चाकोपर्डी घटनेच्या निषेधार्थ टाकळी खातगाव येथील हनुमान विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मूकमोर्चा काढून निषेध व्यक्त केला.भाळवणी /प्रतिनिधी
कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ टाकळी खातगाव येथील हनुमान शैक्षणिक संकुलात विद्यार्थी व शिक्षक यांनी मूकमोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
या वेळी प्रा. साहेबराव कुलट, उपप्राचार्य वसंतराव भोर, प्रा.केशव चेमटे, संजय दुधाडे, मच्छिंद्र साबळे, विलास वैराळ, संतोष दळवी, भीमराव कापसे, शिवाजी चौधरी आदी उपस्थित होते. त्यानंतर झालेल्या निषेध सभेत प्रा. केशव चेमटे म्हणाले, युवकांवर चांगल्या संस्काराची आवश्यता असून, शाळेइतकेच आई वडिलांनी मुलांकडे लक्ष देणो गरजेचे आहे.
|









