भाजी विक्रेत्याला मारहाण अहमदनगर : नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी जवळ नागापूर भाजीमार्केट येथे भाजी विकण्याच्या जागेवरून एका विक्रेत्यास ...
|
भाजी विक्रेत्याला मारहाण
अहमदनगर : नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी जवळ नागापूर भाजीमार्केट येथे भाजी विकण्याच्या जागेवरून एका विक्रेत्यास मारहाण झाली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून एकाविरुद्ध महिलेचा विनयभंग केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोकड लांबविली
|










