Archive Pages Design$type=blogging

सभापती निवडणुकीवर टांगती तलवार गटनेतेपद निवडीची माहिती देणे आवश्यक गटनेतेपदाचा युक्तिवाद

सभापती निवडणुकीवर टांगती तलवार गटनेतेपद निवडीची माहिती देणे आवश्यक गटनेतेपदाचा युक्तिवाद; सोमवारी खंडपीठात निकाल : प्रस्ताव न...



सभापती निवडणुकीवर टांगती तलवार
गटनेतेपद निवडीची माहिती देणे आवश्यक
गटनेतेपदाचा युक्तिवाद;
सोमवारी खंडपीठात निकाल : प्रस्ताव नाशिकला
गटनेतेपद निवडीची माहिती देणे आवश्यक ■ गटनेतेपदाची निवड केल्यानंतर त्याची माहिती फक्त विभागीय आयुक्तांना कळवायची असते, असे खुद्द विभागीय आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यामुळे सदस्यांच्या नियुक्त्या बेकायदेशीर झाल्या असून अशा वादात स्थायी समिती सभापती निवडणुकीवर टांगती तलवार येण्याची शक्यता आहे. ■ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कोण, याबाबतच्या वादामुळेच नियुक्त्या अडचणीत येतील. गटनेतेपदाबाबत आम्ही विभागीय आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली आहे. पक्षाचे गटनेते कोण असावेत, याबाबत विभागीय आयुक्त नव्हे तर पक्षाचे सदस्य बहुमताने निर्णय घेत असतात. गटनेतेपदाचा युक्तिवाद अहमदनगर : स्थायी समितीच्या आठ सदस्यांची नियुक्ती प्रक्रिया वादात असताना सभापती निवडणुकीबाबतचा प्रस्ताव महापालिकेने विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी बुधवारी महापालिकेच्या नगरसचिव कार्यालयात ठाण मांडून महासभा इतवृत्ताच्या प्रती ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, सदस्य नियुक्ती विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी खंडपीठात सुनावणी होणार आहे. त्यामुळे स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीवर सध्यातरी टांगती तलवार आली आहे.
महापालिकेच्या स्थायी समितीवर आठ सदस्यांच्या २0 जुलै रोजी नियुक्त्या झाल्या. या नियुक्त्या वादात सापडल्या आहेत. याविरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खंडपीठात याचिका दाखल केलेली आहे. त्यावर खंडपीठाने महासभेचे इतवृत्त सादर करण्याचे महापालिकेला आदेश दिले आहेत. दरम्यान, महासभेत झालेल्या नियुक्त्यांची माहिती नगरसचिव कार्यालयाने नाशिकच्या विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: सभापती निवडणुकीवर टांगती तलवार गटनेतेपद निवडीची माहिती देणे आवश्यक गटनेतेपदाचा युक्तिवाद
सभापती निवडणुकीवर टांगती तलवार गटनेतेपद निवडीची माहिती देणे आवश्यक गटनेतेपदाचा युक्तिवाद
http://epaper.lokmat.com/EpaperImages//ngr//2872016//d15644-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_43.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_43.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago