Archive Pages Design$type=blogging

शमी गणपती मंदिरास महापौर कदम यांची भेट

शमी गणपती मंदिरास महापौर कदम यांची भेट; अहमदनगर आज प्रत्येकाला एक ना अनेक प्रकारचा ताणतणाव आहे. त्यामुळे शांतता मिळण्यासाठी मं...




शमी गणपती मंदिरास महापौर कदम यांची भेट;
अहमदनगर
आज प्रत्येकाला एक ना अनेक प्रकारचा ताणतणाव आहे. त्यामुळे शांतता मिळण्यासाठी मंदिर हे एक चांगला पर्याय आहे. की जेथे काही प्रमाणात शांतता मिळते, त्यामुळे प्रत्येक शहरात मंदिरे असणो गरजेचे आहे. असे प्रतिपादन महापौर सुरेखा कदम यांनी केले.दिल्लीगेट परिसरातील स्वंयभू श्री शमी गणपती मंदिराला मनपाच्या नूतन महापौर सुरेखा कदम यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शमी गणपती न्यासाचे डॉ.जयंत निसळ, सौ. शैलेजा निसळ, अण्णा नगरकर, शरद देशमुख, सुरेश देशमुख, पुजारी प्रमोद रेखी, गणोश अष्टेकर आदी मान्यवर उपस्थ्ति होते.
महापौर कदम म्हणाल्या शमी गणपती मंदिराला जुना इतिहास आहे. प्राचीन मंदिर असून संकष्टी चतुर्थीलाच आरती करण्यास मिळणो हे माझे भाग्य समजते. 
शैलेजा निसळ म्हणाल्या की शमी गणपती मंदिराला एक प्राचीन परंपरा आहे शमीच्या झाडाच्या मुळापासून बनलेला गणपती आहे. सुरूवातीला या गणपतीला शेंदूर लावला असून उघड्यावर होता. नंतर त्याला जागा मिळाली, आज नगरमधील अष्टविनायकापैकी एक म्हणून शमी गणपतीला पाहयले जाते. स्वयंभू असल्याने चांगली गर्दी असते

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: शमी गणपती मंदिरास महापौर कदम यांची भेट
शमी गणपती मंदिरास महापौर कदम यांची भेट
http://epunyanagari.com/epaperimages/25072016/25072016-md-ah-17-2363-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_5.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_5.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago