Archive Pages Design$type=blogging

भिंगारमध्ये कॅन्डल मार्च

भिंगारमध्ये कॅन्डल मार्च; अहमदनगर ; कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची अत्यंत क्रूर अशी ही घटना जी म...



भिंगारमध्ये कॅन्डल मार्च;
अहमदनगर ;
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची अत्यंत क्रूर अशी ही घटना जी माणूस म्हणून जगणार्‍यांच्या मनाची चरफड करणारी आहे. या घटनेमुळे आपण स्वत: कसे हतबल आहोत, हेही समोर आणले आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने छावणी परिषद शाळेत भिंगारमधील मुलींसाठी कराटेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 
यावेळी कॅण्डल मार्चसाठी भिंगार छावणी परिषदेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच मुलांचे पालक, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, भिंगार कॅम्प पोलिस उपनिरीक्षक दीपक चव्हाण, राष्ट्रवादी युवक अहमदनगर शहर अध्यक्ष अभिजीत खोसे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष सुभाष पाटील, अहमदनगर शहर संघटक मतीन सय्यद, मुसा सय्यद, संजय खताडे, कॉंग्रेस आपचे अध्यक्ष आर.आर.पिल्ले, श्यामराव वाघस्कर, कॅ.सदस्य सुरेश मेहतानी, मिना मेहतानी, अजिंक्य भिंगारदिवे, भिंगार राष्ट्रवादी शहर अध्यक्ष संजय सपकाळ, निजाम पठाण, अक्षय नागापुरे, दीपक लिपाळे, मतीन शेख, मारुती पवार, नईम शेख, जावेद हाजी, नसीर शेख उपस्थित होते.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: भिंगारमध्ये कॅन्डल मार्च
भिंगारमध्ये कॅन्डल मार्च
http://epunyanagari.com/epaperimages/22072016/22072016-md-ah-8-2429-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_54.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_54.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago