Archive Pages Design$type=blogging

तपोवन रोडवरील रस्ता वाहतुकीसाठी होणार खुला

तपोवन रोडवरील रस्ता  वाहतुकीसाठी होणार खुला; अहमदनगर - खासगी प्लॉटधारकाने गेल्या १४ वर्षांपासून तपोवन रोड अडविल्यामुळे या परिसरा...


तपोवन रोडवरील रस्ता 
वाहतुकीसाठी होणार खुला;
अहमदनगर -
खासगी प्लॉटधारकाने गेल्या १४ वर्षांपासून तपोवन रोड अडविल्यामुळे या परिसरामध्ये राहणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे. हा रस्ता २५ मीटरचा असून, साडेबारा मीटरचा लक्ष्मीनगर वसाहतीचा आहे. तो रस्ता मनपाकडे हस्तांतरीत झाला असून, या रस्त्याचे काम प्रलंबित आहे. हा साडेबारा मीटरचा रस्ता रहदारीसाठी खुला व्हावा, यासाठी नगरसेविका रूपाली वारे, निखील वारे व रहिवाशांनी पाठपुरावा करून रस्त्याचे काम करून देण्यात यावे, अशी मागणी केली.
या मागणीला महापालिकेने प्रतिसाद देऊन पर्यायी रस्त्याची नगर रचनाकार पाटील यांनी पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक निखील वारे, बल्लाळ, इंजि. पारखी, संजय कांडेकर, पांडुरंग कदम, सूर्यकांत झेंडे, नवनाथ दळवी, वसंतराव सरमाने आदी उपस्थित होते. नगरसेविका रूपाली वारे यांच्या स्थानिक विकासनिधीतून साडेबारा मीटरच्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात येऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. या परिसरामध्ये लक्ष्मीनगर, सूर्यानगर, ढवणवस्ती, बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीचा भाग विकसित झाल्याने मोठ्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. हा रस्ता खुला झाल्यानंतर रहदारीचा प्रश्न मार्गी लागेल. मुरूम टाकल्यानंतर रस्ता डांबरी करून द्यावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: तपोवन रोडवरील रस्ता वाहतुकीसाठी होणार खुला
तपोवन रोडवरील रस्ता वाहतुकीसाठी होणार खुला
http://epunyanagari.com/epaperimages/29072016/29072016-md-ah-17-1852-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_602.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_602.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago