Archive Pages Design$type=blogging

आनंदी जीवनासाठी शिक्षण आवश्यकच : आ. जगताप

आनंदी जीवनासाठी शिक्षण आवश्यकच : आ. जगताप अ.नगर काशी-कापडी समाज युवा मंच सामाजिक भावनेतून चांगले काम करीत असून, गुणवंतांचा सत्कार करून...

आनंदी जीवनासाठी शिक्षण आवश्यकच : आ. जगताप
अ.नगर काशी-कापडी समाज युवा मंच सामाजिक भावनेतून चांगले काम करीत असून, गुणवंतांचा सत्कार करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्याचे काम मंच करीत आहे. गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांचा हुरूप वाढविला पाहिजे. पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे. शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले असून, जीवन आनंदी होण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
अ.नगर काशी-कापडी समाज युवा मंचाच्यावतीने १0 वी व १२ वीतील गुणवंतांचा आ. जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचाचे अध्यक्ष प्रमोद भिंगारे, अमोल आंबेकर, समाजाचे अध्यक्ष सुनील भिंगारे, दिनेश भिंगारे, बाळासाहेब वाडेकर, कार्याध्यक्ष रवींद्र भिंगारे, गुलाब भिंगारे, महेश भिंगारे, अमोल वाडेकर, तेजस भिंगारे, अंकुश भिंगारे, दिनेश वाडेकर, युवराज भिंगारे, दिलीप वाडेकर, राकेश वाडेकर, कोंडिराम उपळकर, प्रकाश वाडेकर, अक्षय भिंगारे, विनीत भिंगारे, संकेत भिंगारे, विकी भिंगारे, रमेश भिंगारे, कन्हैया भिंगारे, हिरालाल वाडेकर, दिनेश वाडेकर, राजू वाडेकर, भगवान बर्दे, राजू भिंगारे, विजय वाडेकर, गणोश भिंगारे, प्रमोद भिंगारे, स्वामी भिंगारे, सचिन गंगेकर, बबलू भिंगारे, पंकज भिंगारे, रवींद्र वाडेकर आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले की, नगरमध्ये काशी-कापडी मोठा समाज आहे. सभामंडपाची समाजाने मागणी केली आहे. ही मागणी आपण मंजूर करीत आहोत. जागा निश्‍चित झाल्यानंतर सभामंडपासाठी निधी उपलब्ध करून देऊ. सर्व समाजाचे समाजमंदिर बांधून देण्याकामी निधी दिला आहे, असे ते म्हणाले.
प्रमोद भिंगारे म्हणाले की, काशी-कापडी समाजाला २0 ते २५ वर्षांपासून राजकारण्यांनी झुलवत ठेवले. आ. जगताप यांनी मात्र समाजाकडे लक्ष देण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या माध्यमातून समाजासाठी भरीव काम होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: आनंदी जीवनासाठी शिक्षण आवश्यकच : आ. जगताप
आनंदी जीवनासाठी शिक्षण आवश्यकच : आ. जगताप
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhn5Z4G2UMUrM8NMfW3AM4veB1a1F3LCzr7KUnaQJDDYND3Ic7TylPOPwVCboZcmM0fCc4YRHP5_4eI8O777SOShbtPYxGJ0SmYagNF4Ap3EV72qA17CVFEYWUKDstj0_Zd6piHgEnHmjBI/s320/gunt.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhn5Z4G2UMUrM8NMfW3AM4veB1a1F3LCzr7KUnaQJDDYND3Ic7TylPOPwVCboZcmM0fCc4YRHP5_4eI8O777SOShbtPYxGJ0SmYagNF4Ap3EV72qA17CVFEYWUKDstj0_Zd6piHgEnHmjBI/s72-c/gunt.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_8.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_8.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago