Archive Pages Design$type=blogging

पदवीधर मतदारसंघाच्या याद्या अद्ययावत होणार

पदवीधर मतदारसंघाच्या याद्या अद्ययावत होणार; भारत निवडणूक आयोगाकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आगामी नोव्हेंब...



पदवीधर मतदारसंघाच्या याद्या अद्ययावत होणार;
भारत निवडणूक आयोगाकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आगामी नोव्हेंबर 2016 मध्ये ज़ाहीर होणार आहे. निवडणूक पूर्वतयारीचा एक भाग म्हणून या मतदार संघाची जुनी मूळ मतदार यादीे अद्ययावत करण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे. या अंतर्गत जुन्या मूळ मतदार यादीतील मतदारांचे फोटो,पत्ता,मतदार ओळखपत्र,आधार कार्ड झेरॉक्स,पदवी प्रमाणपत्र झेरॉक्स,यासारख्या 20 मुद्यांची माहिती जमा करण्याचे काम तहसीलदार कर्जत यांच्या नियंत्रणाली सुरू आहे. कर्जत तालुक्याच्या जुन्या मूळ मतदार यादीतील सर्व मतदारांनी आपले नाव मूळ मतदार यादीत असल्याची खात्री करण्याकरिता ही मोहीम कर्जत तहसील कार्यालयात दि. 23,24 जुलै 2016 रोज़ी सुरू राहणार आहे. ज्या मतदारांनी 20 मुद्यांची माहिती सादर केलेली नसेल त्यांनी वरील तारखेस भरून द्यावी तसेच ज्यांचे नाव मतदारयादीत नाहीत अशांनी ऑक्टोबर 2012 पूर्वीची पदवी प्राप्त असणार्‍यांनी संबंधित मंडलधिकरी यांच्याकडून नमुना नं. 18 चा फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन तहसीलदार कर्जत यांचेकडून करण्यात आले आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: पदवीधर मतदारसंघाच्या याद्या अद्ययावत होणार
पदवीधर मतदारसंघाच्या याद्या अद्ययावत होणार
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixIeGXAgb_wggH2gICXX1LgKcn9REPFHs6F_hwCWdf9Hme7QP9Gjtgn79uwz4NRZrDISFV5f0WhPlajzxakfwOORBpmTpwiOH-ex6Lf2kuVKGTi9Czm0J-9UtWWpCOflScQM863AaGaFmi/s200/logo.png
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixIeGXAgb_wggH2gICXX1LgKcn9REPFHs6F_hwCWdf9Hme7QP9Gjtgn79uwz4NRZrDISFV5f0WhPlajzxakfwOORBpmTpwiOH-ex6Lf2kuVKGTi9Czm0J-9UtWWpCOflScQM863AaGaFmi/s72-c/logo.png
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_91.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/07/blog-post_91.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago