Archive Pages Design$type=blogging

रोटरी क्लबतर्फे २00 पुस्तके ग्रंथालयास भेट - पुस्तके वाचून मुले एवढी मोठी झाली पाहिजेत, की एक दिवस त्यांचं नाव पुस्तकात आलं पाहिजे, अस...

रोटरी क्लबतर्फे २00 पुस्तके ग्रंथालयास भेट
-
पुस्तके वाचून मुले एवढी मोठी झाली पाहिजेत, की एक दिवस त्यांचं नाव पुस्तकात आलं पाहिजे, असे मत शेवगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. गणोश चेके यांनी व्यक्त केले. शेवगाव तालुक्यातील स्मार्ट व्हिलेज अमरापूर येथील जि.प.च्या प्राथमिक शाळेला रोटरी क्लबतर्फे २00 पुस्तके ग्रंथालयास भेट देण्यात आले, या वेळी प्रमुख पाहुणो म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे होते. रोटरीचे सचिव डॉ. आशिष लाहोटी, डॉ. संदीप बोडखे, सहसचिव डॉ. मनोज लांडे, डॉ. पुरुषोत्तम बिहाणी, डॉ. प्रवीण लाहोटी, रोटरियन दिलीपराव फलके, बबनराव म्हस्के, विजूभाऊ कळमकर आदी उपस्थित होते. डॉ. चेके म्हणाले, अमरापूरचा सांडपाणी अंतिम व्यवस्थापन प्रकल्प राज्यात आदर्शवत ठरला आहे. आता जिल्हा परिषदेच्या शाळेचीही चांगली प्रगती होऊन इतर शाळांना प्रेरणा देणारे मॉडेल स्कूल व्हावे. गटशिक्षणाधिकारी बुगे म्हणाले, ग्रंथालयातून माणसे घडत असतात. हीच माणसे चांगला समाज घडवण्यात योगदान देतात. मुलांनी शालेय वयातच पुस्तकांशी मैत्री करावी. सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चौधरी व ग्रामसेवक अण्णासाहेब नजन यांचीही या वेळी भाषणो झाली. माजी सरपंच सुरेश चौधरी, ग्रामपंचायत सदस्य नामदेव भूकन, शरद खैरे, बाळासाहेब शिंदे, महेश लाढाणो, धनंजय खैरे, सचिन कळमकर, सोमनाथ सुसे, दत्ता खैरे, योगेश बहीर, संभाजी काळुसे, गणोश गरड, रमेश खैरे तसेच केंद्रप्रमुख राजेंद्र बागडे, मुख्याध्यापक घुले यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.प्रास्ताविक प्रदीप बोरुडे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश धनवडे यांनी केले. संतोष ढाकणो यांनी आभार मानले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24
http://epunyanagari.com/epaperimages/11082016/11082016-md-ah-15-1936-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/00_11.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/00_11.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago