Archive Pages Design$type=blogging

राज्य सरकारवर आमचे लक्ष

राज्य सरकारवर आमचे लक्ष; अहमदनगर;  शरद पवारांनी दिली कोपर्डीला भेट(लागण्याची गरज व्यक्त केली. दिल्लीतील घटनेनंतर जसा खटला जलदगतीन...


राज्य सरकारवर आमचे लक्ष;
अहमदनगर; 
शरद पवारांनी दिली कोपर्डीला भेट(लागण्याची गरज व्यक्त केली. दिल्लीतील घटनेनंतर जसा खटला जलदगतीने चालला, तसेच कोपर्डीतील बलात्कार प्रकरणाचाही निवाडा जलदगती न्यायालयात व्हायला हवा, असेही ते म्हणाले. अँट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याबाबत काही लोक बोलत आहेत; परंतु कायदा बदलणे, हे काही एखाद दुसर्‍या व्यक्तीच्या हातात नाही. त्यासाठी संसदेमध्ये चर्चा व्हावी लागते. त्यावर एकमत व्हावे लागते. समोरच्या बाजूचे म्हणणे एकून घ्यावे लागते, असा टोला त्यांनी काही दिवसांपूर्वी अँट्रॉसिटी कायद्याबद्दल वक्तव्य करणार्‍या राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला. 
कोपर्डी गावात येण्यास मनाई करण्यात आली होती, असे काही तरी नुकतेच प्रकाश आंबेडकरअहमदनगर /  राज्य सरकार कुणाचेही असले तरी आमचे त्याकडे लक्ष आहे. आम्ही वाटेल ते त्यांना करू देणार नाही, असा गर्भित इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपर्डी येथील भेटीत फडणवीस सरकारला दिला आहे. बलात्काराच्या घटनेनंतर कोपर्डी गावाने दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे, असे म्हणत त्यांनी मला तरी येथे येण्यास कोणाचाही विरोध झाला नाही, असा टोलाही नाव न घेता भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांना लगावला. 
कोपर्डीतील बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण तापलेले आहे. या पार्श्‍वभूमीवर या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेऊन सांत्वन केले. त्या वेळी त्यांनी पीडित मुलीच्या भावा-बहिणीच्या शिक्षणाची सोय आपण बारामतीत करणार असल्याचे जाहीर करून या प्रकरणावरून तापलेल्या मुद्दय़ावर आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया दिल्या. राज्य सरकार कुणाचेही असले तरी आमचे त्याकडे लक्ष आहे. आम्ही वाटेल ते त्यांना करू देणार नाही. गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हायला हवी. त्यांना जरब बसल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: राज्य सरकारवर आमचे लक्ष
राज्य सरकारवर आमचे लक्ष
http://epunyanagari.com/epaperimages/01082016/01082016-md-ah-1-3575-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_1.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_1.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago