महाप्रसादातून दीड हजार जणांना विषबाधा ; बीड : तालुक्यातील वांगी येथे निर्मळनाथ महाराजांच्या सप्ताहाचे गेल्या सात दिवसांपासून आयोजन क...
महाप्रसादातून दीड हजार जणांना विषबाधा ;

बीड : तालुक्यातील वांगी येथे निर्मळनाथ महाराजांच्या सप्ताहाचे गेल्या सात दिवसांपासून आयोजन करण्यात आले होते. गुरुवारी या सप्ताहाच्या सांगता सोहळय़ात दुपारी ठेवण्यात आलेल्या महाप्रसादातून १५00 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा झाली. यामुळे एकच हाहाकार उडून मिळेल त्या वाहनांनी रुग्णांना जिल्हा व इतर रुग्णालयांत उपचारासाठी रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात येत होते. विषबाधा झालेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. बीड तालुक्यातील वांगी येथे दरवर्षी निर्मळनाथ महाराजांच्या सप्ताहाचे श्रावण महिन्यात आयोजन करण्यात येते. मागील आठवड्यात येथील सप्ताहास सुरुवात झाली होती. गुरुवार, १८ ऑगस्ट रोजी सप्ताहाची सांगता असल्याने ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादासाठी दाल-चपाती आणि निक्ती असा पदार्थ ठेवण्यात आला होता. दुपारी महाप्रसाद खाल्ल्यानंतर अचानक वांगीसह शिवणी, मुर्शदपूर व परिसरातील भाविकांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आदी त्रास होऊ लागला. विषबाधा झाल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनीअस्वास्थ्यामुळे येथील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गत आठवड्यातच त्यांना आजार व खांद्यावरील शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.शस्त्रक्रियेवेळी घालण्यात आलेले टाके काढण्यासाठी सोनिया गांधी बुधवारी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. तद्नंतर सायंकाळी त्यांना 'नियमित' तपासणीसाठी पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी गुरुवारी दिली. गत आठवड्यात सुट्टी देतानाच डॉक्टरांनी नियमित तपासणीसाठी त्यांना पुन्हा रुग्णालयात यावे लागेल, असे स्पष्ट केले होते.मिळेल त्या वाहनांनी रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मोठय़ा संख्येने रुग्ण येत असल्याने त्यांना उपचारासाठीही जागा नसल्याने मिळेल त्या ठिकाणी उपचार देण्यात येत होते. जवळपास ८00 पेक्षा अधिक रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेवढेच रुग्ण आणखी गावामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. रुग्णांची संख्या पाहता स्थानिक डॉक्टरांसह बीड येथून वैद्यकीय अधिकार्यांचे पथक गावात पाठवण्यात आले आहे. याच ठिकाणी उपचार देण्यात येणार आहे.स्तरावरील परीक्षा देण्यासाठी कचरतात.त्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रातर्फे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. २२ ते ४ सप्टेंबरदरम्यान नीट ओरिएंटेशन कोर्स आयोजिण्यात आला आहे. प्रथम येणा?र्या ४0 विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार असल्याचे मंगेशकर यांनी सांगितले.देऊन सन्मानित केले गेले, हे माझे भाग्य आहे. हा गौरव केवळ माझा नसून भारतीय सैन्य दलाचा आहे, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे. पी. व्ही. सिंधूने आपल्या पहिल्याच ऑलिम्पिक वारीत सवरेत्तम कामगिरीचे दर्शन घडवून स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत सिंधूचा सामना जपानच्या नोझोमी ओकुहारासोबत होता. सिंधूने हा सामना २१-१९, २१-१0 असा जिंकला. सिंधूने उपांत्य फेरीचा हा सामना जिंकून रौप्यपदक निश्चित केले असून शुक्रवारी अंतिम फेरीत सुवर्णपदकासाठीच्या लढतीत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिच्याशी लढणार आ









