Archive Pages Design$type=blogging

नागरदेवळे येथे ५१ लाखांच्या कामाचा प्रारंभ

नागरदेवळे येथे ५१ लाखांच्या कामाचा प्रारंभ ; अहमदनगर ; नागरदेवळे येथे ५१ लाखांच्या दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता कॉँक्रीटी...


नागरदेवळे येथे ५१ लाखांच्या कामाचा प्रारंभ ;
अहमदनगर ;
नागरदेवळे येथे ५१ लाखांच्या दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत रस्ता कॉँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ माजी उपसरपंच सौ. सुवर्णाताई जाधव यांच्या हस्ते नुकताच पार पाडला. 
यावेळी सरपंच राम पानमळकर, उपसरपंच रोहित भुजबळ, अजय गारदे, ग्रामपंचायत सदस्य राहुल गोंधळे, वसंत पानमळकर, शामराव जाधव, अरुण साळवे, गुलाब पाटोळे, महेश पाखरे, बाळू पाखरे, कुमार कदम, सागर कदम व ग्रामस्थ उपस्थित होते.
सौ. जाधव पुढे म्हणाल्या की, मी एक वर्षाच्या कारकीर्दीमध्ये सर्व सदस्यांना एकत्र घेऊन विविध विकास कामे केली व यापुढेही सर्वांबरोबर राहून सर्व कामे मार्गी लावण्याचा प्रय▪करणार आहे. नागरदेवळे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कार्यबद्ध आहोत. सध्या गावामध्ये रस्ता कॉक्रीटचे काम चालू आहे. सावतानगर, गावठाण इ. कामे दलितवस्तीमध्ये चालू असून ह्या कामासाठी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली व जि. प. सदस्य बाजीराव गवारे व पंचायत समिती उपसभापती शरदराव झोडगे, सरपंच राम पानमळकर यांच्या प्रयत्नातून शासनाच्या दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत चालू आहेत

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: नागरदेवळे येथे ५१ लाखांच्या कामाचा प्रारंभ
नागरदेवळे येथे ५१ लाखांच्या कामाचा प्रारंभ
http://epunyanagari.com/epaperimages/17082016/17082016-md-ah-17-1699-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_162.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_162.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago