Archive Pages Design$type=blogging

कॅन्सरबाबत सर्वसामान्यांची जनजागृती महत्वाची : उद्योजक नरेंद्र फिरोदिया

कॅन्सरबाबत सर्वसामान्यांची जनजागृती  महत्वाची : उद्योजक नरेंद्र फिरोदिया; अहमदनगर; कॅन्सरची प्राथमिक लक्षणो जाणवली की त्याकडे दु...

कॅन्सरबाबत सर्वसामान्यांची जनजागृती 
महत्वाची : उद्योजक नरेंद्र फिरोदिया;
अहमदनगर;
कॅन्सरची प्राथमिक लक्षणो जाणवली की त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी निदान झाले तर कॅन्सर पूर्ण बरा होतो. याविषयी उपचाराबरोबरच जनजागृती अत्यंत महत्वाची असून आनंदऋ षी हॉस्पिटल यासाठी कार्यरत आहेच . त्याच प्रमाणो श्री शांतीकुमारजी फिरोदिया फौंडेशनतर्फे दरवर्षी कॅन्सर जनजागृती भव्य मॅरेथॅान घेऊन समाजात जागृतीचे कार्य करत आहे अशी माहिती उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋ षी म.सा. यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त आनंदऋ षी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ अ.नगर सेवायात्री यांच्या संयुक्त विद्यमाने शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फौंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित कॅन्सर तपासणी शिबिराचे उद््घाटन श्री. फिरोदिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॅन्सर सर्जन डॉ.सतीश सोनवणो, डॉ.अमित पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ. निलोफर धानोरकर, डॉ.रवींद्र मुथा, डॉ.भक्ती फाळके, डॉ.सोनाली सोलट, डॉ.मुकुंद उंडे, डॉ.सारिका झरकर, डॉ.प्रकाश कांकरिया, निखीलेंद्र लोढा, सतीश लोढा, अनिल मेहेर, वसंत चोपडा, माणकचंद कटारिया, डॉ.आशिष भंडारी, सुभाष मुनोत उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत डॉ.प्रकाश कांकरिया यांनी केले. आरोग्यसेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणो हा उद्देश घेऊनच हॉस्पिटल कार्यरत असून फिरोदियासारख्या परिवारांच्या सहकार्याने सातत्याने सेवा देणो सुरु असल्याचे डॉ.कांकरिया यांनी सांगितले.
कॅन्सरतज्ञ डॉ. सोनवणो यांनी कॅन्सरविषयी माहिती दिली. कॅन्सर हा आजार तंबाखूशी निगडीत असून पांढरा लाल चट्टा, जखम न भरणो आदी लक्षणो दिसल्यास प्राथमिक तपासणी व निदानातून कॅन्सरवर उपचार सहज शक्य होतात. नवीन तंत्रज्ञान व उपचार पद्धतीमुळे आता उपचार करणो अधिक सोपे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन दत्ता वारखड यांनी केले तर आभार प्रकाश छल्लानी यांनी मानले. या शिबिरात ७९ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. आवश्यक रुग्णांवर ५0% सवलतीत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. आज बुधवार दि.१0 रोजी होमिओपॅथीक, थायरॅाईड, हार्मोन्स, त्वचा विकार आदि तपासण्या शिबीर होणार आहे. गरजूंनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: कॅन्सरबाबत सर्वसामान्यांची जनजागृती महत्वाची : उद्योजक नरेंद्र फिरोदिया
कॅन्सरबाबत सर्वसामान्यांची जनजागृती महत्वाची : उद्योजक नरेंद्र फिरोदिया
http://epunyanagari.com/epaperimages/10082016/10082016-md-ah-17-2241-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_28.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_28.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago