वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम महत्वाचे : आ. कर्डिले येथे सरपंच सोमनाथ हारेर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोज़ित कार्यक्रमात ते बोलत ह...
वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम महत्वाचे : आ. कर्डिले
![]()
येथे सरपंच सोमनाथ हारेर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोज़ित कार्यक्रमात ते बोलत होते. हारेर यांच्या वाढदिवसानिमित्त आध्यात्मिक व्यक्तींना भगवद्गीता ग्रंथ तसेच तरुणांसाठी व्यायामशाळेचे बॉक्सिंग किट तसेच वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रम हाती घेऊन हारेर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या वेळी संदीप कर्डिले, नगरसेवक योगिराज गाडे, अँड़ अभिषेक भगत, एकनाथ आटकर, वैभव खलाटे, बंडू पाठक, महेश वाघ, अशोक चव्हाण, पोपट गायकवाड, उपसरपंच अल्ताब बेग, मुबाकरभाई पठाण, •येष्ठनेते भिमराज नाना आव्हाड, अमोल आव्हाड, प्रमोद गाडेकर, गणेश भिसे, भागिनाथ देवकर, बबन आव्हाड, धर्मनाथ आव्हाड, बी. वाय. आव्हाड, सचिन देसरडा, दिलीप भालसिंग, बडे मामा, सुनील भालेराव , शिवशक्ती मंडळ, याअली यंग पार्टी, दयासागर मंडळ, पा. ब. पांढरीपूल येथील बजरंग मंडळ यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.
|










