Archive Pages Design$type=blogging

खोट्या अँट्रॉसिटी केसेसची माहिती संकलित करणार

खोट्या अँट्रॉसिटी केसेसची माहिती संकलित करणार ; . अहमदनगर प्रतिनिधी; शिवप्रहार संघटनेच्या बैठकीतील निर्णयशिवप्रहारचे संस्थपक अध्यक...


खोट्या अँट्रॉसिटी केसेसची माहिती संकलित करणार ;.
अहमदनगर प्रतिनिधी;
शिवप्रहार संघटनेच्या बैठकीतील निर्णयशिवप्रहारचे संस्थपक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी संघटनेचे उद्दिष्ट व कार्यपध्दती बाबत मार्गदर्शन केले. मराठा संघटनांनी आयोजित केलेल्या मुंबई येथील मोर्चास परवानगी नाकारल्या प्रकरणी बैठकीत सरकारचा निषेध करण्यात आला. अँट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर. मराठा आरक्षण जनआंदोलन, मराठा तसेच दलितेतर समाजातील अन्याय - अत्याचाराची प्रकरणो, शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर आवाज उठविणो, कोपर्डी,भांबोरा घटनांबाबत कायदेशीर बाबींचा पाठपुरावा करण्याबाबत चर्चा झाली. यावेळी माजी पोलिस उपायुक्त तथा शिवप्रहार संघटनेचे प्रदेश संघटक अरुण कदम, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष बबन माने, मराठवाडा अध्यक्ष नीलेश मदन, प्रदेश कोषाध्यक्ष उद्योजक महादेव बिरंगळ आदींनी विचार मांडले. अँट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबविण्यासाठी कायद्यात सुधारणा होणो आवश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून खोट्या केसेसची माहिती संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी शिवप्रहार संघटनेच्या अधिकृत वेबसाईटवर स्वतंत्र लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ऑनलाईन तसेच तालुका पातळीवर सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. 
कोपर्डी येथील ज्येष्ठ नागरिक झुंबर सुद्रिक, लालासाहेब सुद्रिक, मधुकर सुद्रिक, विजय सुद्रिक, सुरेश सुद्रिक, यांनीही बैठकीत भावना व्यक्त केल्या. या बैठकीस पुणो जिल्हाध्यक्ष कैलास आवारी, जालना जिल्हाध्यक्ष विभिषन नन्नवरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष भरत गायकवाड, सोलापूर जिल्हा संघटक स्वप्निल नागटिळक, पुणो जिल्हा संघटक प्रा. सुहास डुचे, पुणो शहराध्यक्ष प्रकाश कुंभार, सचिन सांबरे, विकास पवार, नवनाथ आढाव, बाबासाहेब तांबे, लक्ष्मण मोहिते, अनिल अवारी, धीरज रसाळ, सचिन चौघुले,अमोल रोकडे, यशवंत तोडमल, संभाजी माळवदे, अमोल पाठक, सुनील काकडे, राजेंद्र कर्डिले, रवि महाडिक, सागर ठुबे, प्रवीण बनकर, दत्ता गागरे आदी उपस्थित होते.






क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती व शिवप्रहार संघटनेच्या व्दितीय वर्धापनदिनी शिवप्रहार संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. प्रारंभी छत्रपती शिवराय व क्रांतिंसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संघटनेची ध्येयधोरणो व वाटचाल याबाबत बैठकीत सखोल विचारमंथन करण्यात आले.



COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: खोट्या अँट्रॉसिटी केसेसची माहिती संकलित करणार
खोट्या अँट्रॉसिटी केसेसची माहिती संकलित करणार
http://epunyanagari.com/epaperimages/05082016/05082016-md-ah-7-1270-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_30.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_30.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago