पद्मश्री डॉ.विखे यांच्?या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे : डॉ.श्रीपाल सबनिस राहाता/; शाहु, फुले, आंबेडकरांच्?या महाराष्?ट्रात ज...
पद्मश्री डॉ.विखे यांच्?या विचारांचे अनुकरण
करणे गरजेचे : डॉ.श्रीपाल सबनिस
राहाता/;

शाहु, फुले, आंबेडकरांच्?या महाराष्?ट्रात जातीचे मापदंड दूर सारून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्?या विचारांप्रमाणे बेरजेचे प्रयोग करावे लागणार आहेत. यासाठी विवेकाच्?या अटीवर समाजातील सांस्?कृतीक प्रश्?न समजुन घेणे गरजेचे ठरेल,असे मत ८९ व्?या अखिल भारतीय मराठी साहित्?य संमेलनाचे अध्?यक्ष डॉ.श्रीपाल सबनिस यांनी व्?यक्?त केले.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्?या ११६ व्?या जयंती दिनाचे औचित्?य साधुन आयोजित करण्?यात आलेल्?या शेतकरी दिन समारंभ आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्?य पुरस्?काराचे वितरण डॉ.सबनिस यांच्?या हस्?ते करण्?यात आले. विधानपरिषदेचे सभापती ना.रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर यांच्?या अध्?यक्षतेखाली झालेल्?या या सोहळ्यास विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्?ण विखे पाटील,माजी मंत्री आण्?णासाहेब म्?हस्?के,आ.भाऊसाहेब कांबळे, चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, प्रवरा शिक्षण संस्?थेचे मुख्?य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक पाटील, प्रवरा मेडीकल ट्रस्?टचे मुख्?य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे ,एम.एम पुलाटे, गणेश कारखान्?याचे अध्?यक्ष मुकूंद सदाफळ, डॉ.तनपुरे कारखान्?याचे अध्?यक्ष उदयसिंह पाटील यांसह संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावर्षी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे यांना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार, राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार डॉ. दिलीप धोंडगे यांना, नाट्यसेवा पुरस्कार किशोर कदम,कलागौरव पुरस्कार प्रभाताई शिवणेकर,समाजप्रबोधन पुरस्कार ह.भ.प. रामदास









