श्रीदत्त पेट्रोलियमचा लकी ड्रॉ ज़ाहीर ;' ढोरजळगाव, ता शेवगाव येथील श्रीदत्त पेट्रोलियम येथे मेगा एचपी ड्रॉ च्या सोडतमधील विजे...
श्रीदत्त पेट्रोलियमचा लकी ड्रॉ ज़ाहीर ;'
![]()
ढोरजळगाव, ता शेवगाव येथील श्रीदत्त पेट्रोलियम येथे मेगा एचपी ड्रॉ च्या सोडतमधील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना हभप मुरलीधर इधाटे. समवेत हभप हरेराम महाराज गाढे,अँड़ दादासाहेब शेळके, उत्तमराव शेळके आदी
शेवगाव तालुक्यातील आपेगाव येथील श्री दत्त पेट्रोलियम येथे एचपी मेगा लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली. या वेळी हभप मुरलीधर इधाटे यांच्या हस्ते लकी ड्रॉचे विजेते डॉ. गहिनीनाथ सांगळे, धनंजय म्हस्के, योगेश घोङेचोर व पांङुरंग कळमकर यांना चांदीचे नाणो बक्षीस भेट देण्यात आले. या वेळी इधाटे म्हणाले, श्री दत्त पेट्रोलियमचे उत्तमराव शेळके व माधवराव शेळके गाहकांना चांगली सेवा देत असून, भविष्यातही चांगले कार्य शेळके करतील. या वेळी हरेराम महाराज गाढे,अँड़ दादासाहेब शेळके, माजी प्रा. उत्तमराव शेळके, माधव शेळके, बापुसाहेब खडके,निलेश वामन, रमेश काळे, खुशाल औताडे, शंकर राशिनकर, संजय चोथे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन गोविद वाणी यांनी केले. आभार माधव शेळके यांनी मानले.
|










