भुईकोट किल्ला परिसरात वृक्षारोपण; अहमदनगर: येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात शहर व भिंगार काँग्रेसच्या वतीने क्रांतीदिनानिमित्...
भुईकोट किल्ला
अहमदनगर: येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात शहर व भिंगार काँग्रेसच्या वतीने क्रांतीदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, भिंगार शहराध्यक्ष आर. आर. पिल्ले, निजाम जहागिरदार गौरव ढोणे, अमोल जाधव, स्वप्नील दगडे, उबेद शेख, बाळासाहेब भंडारी, नलिनी गायकवाड, सुनिता बागडे, मनोज गुंदेचा आदी यावेळी उपस्थित होते.










