भिंगारमध्ये जनावरांचा वावर; अहमदनगर : भिंगार शहरातील मोकाट जनावरांच्या सैराटपणाचा नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे. शहरातील शुक्रव...
भिंगारमध्ये जनावरांचा वावर;

अहमदनगर : भिंगार शहरातील मोकाट जनावरांच्या सैराटपणाचा नागरिकांना चांगलाच त्रास होत आहे. शहरातील शुक्रवार बाजाराच्या दिवशी ही जनावरे चांगलीच सैरभैर होतात. त्यातून काहीवेळा बाजारात धावपळीचे प्रकार होतात. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे आज (ता. ४) सकाळी अकरा वाजता कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.बाबा सहवास मेळाव्यात अध्यात्मिक उपदेश करत व जीवनाचा खरा अर्थ सांगत असत. तुम्ही युवकांनी जगात राहून सुध्दा आध्यात्मिक मूल्याचे पालन करणे व अंत:करण शुध्दीकरण महत्वाचे आहे. ते या सहवास मेळाव्यातून शिकून गेले पाहिजे. चांगले विचार केले तर समाजातील अराजकता संपेल. स्वत:वर विकारावर नियंत्रण करणे हाच मुख्य उद्देश सहवासाचा असल्याचे ते म्हणाले.









