Archive Pages Design$type=blogging

केडगावमध्ये त्रिदिवसीय गुरूचरित्र पारायण सोहळा

केडगावमध्ये त्रिदिवसीय गुरूचरित्र पारायण सोहळा ; .अहमदनगर   ; भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ...



केडगावमध्ये त्रिदिवसीय गुरूचरित्र पारायण सोहळा ;
.अहमदनगर   ;
भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे
केडगावमध्ये शास्त्रीनगर येथे शुक्रवार दि.२६ रोजी हभप नामदेव बिलाडे महाराज यांच्या कृपाशिर्वादाने त्रिदिवसीय गुरूचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन केले आहे. हा त्रिदिवसीय सोहळ्यात हभप उज्‍जवलाताई ठेंबरे,हभप सुरेश महाराज बांगर, हभप नामदेव बिलाडे महाराज यांची कीर्तने होणार आहेत. अशी माहिती राजेंद्र घोडके यांनी दिली. यावेळी श्री गुरूदत्त मंदिर भजनी मंडळ, शिवाजी नगर भजनी मंडळ, दत्त मंदिर कराळे मळा , श्री राधेशाम महिला भजनी मंडळ, मोहिनीनगर भजनी मंडळ, इंदिरानगर साधक बंधू भगीनी तर मृदंगवादक ऋषीकेश ढवण, डॉ.दत्तात्रय देशपांडे, प्रसाद घोडके, हार्मोनियम वादक अर्जुन लोंढे, अकोलकर महाराज, राजेंद्र खेडकर महाराज आदींची साथ लाभणार आहे. शुक्रवार २६ रोजी सागर भिंगारदिवे यांच्याहस्ते ग्रंथपुजन होणार आहे. नगरसेवक दिलीप सातपुते,संजय लोंढे,विद्या खैरे,सोपान कारखेले,शारदा पळसकर, हभप राजेंद्र सावंत रामायनाचार्य, शेंडे महाराज, शिवाजी पळसकर, पै.अंगद महानवर आदी मान्यवरांच्या हस्ते सावली येथील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संतोष शेंडगे, मंगेश कारखीले, शुभम मोकाटे, अनिल खाडे, प्रतीक काळे, अजिंक्य पळसकर, दीपक कैतके, राहुल सूर्यवंशी, परितोष पारखे, प्रमोद सोनवणे, अभिषेक वर्मा, शुभम साळवे, दिघु साळवे, अक्षय माखनकर, प्रतीक पितळे, मयूर सांगळे, सुधाकर डोंगरे, रमेश वाघ, वसंत गायकवाड, कारंडे महाराज, नवनाथ बोरूडे, बाबा चव्हाण, रणजित आकसाळ, वैभव बारवकर, सुभाष बागुल, संजय मतकर, रावसाहेब भाकरे, राजू सुतार आदी प्रय▪करत आहेत. तरी या सोहळ्यास



COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: केडगावमध्ये त्रिदिवसीय गुरूचरित्र पारायण सोहळा
केडगावमध्ये त्रिदिवसीय गुरूचरित्र पारायण सोहळा
http://epunyanagari.com/epaperimages/22082016/22082016-md-ah-17-2083-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_615.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_615.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago