शोधमोहिमेत प्रचंड अडथळे चार दिवस राहणार पावसाचा जोर; राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचे रौद्ररूप, सावित्री पुन्हा खवळली : शोधमोहिमेत अ...
शोधमोहिमेत प्रचंड अडथळे
चार दिवस राहणार पावसाचा जोर;
राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाचे रौद्ररूप, सावित्री पुन्हा खवळली : शोधमोहिमेत अडथळे पावसाचे रौद्ररूप, सावित्री पुन्हा खवळली : शोधमोहिमेत अडथळे पावसाचे रौद्ररूप, सावित्री पुन्हा खवळली : शोधमोहिमेत अडथळे
२५ व २६ जुलै २00५चा महाप्रलय उंबरठय़ावर सावित्री, गांधारी आणि
काळ नद्यांनी धोक्याची काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली
महाड शहरात पुराचे पाणी शिरले६ धरणे १00, ९ धरणे ८0, ६ धरणे ६0 आणि २ धरणे ५0 टक्के भरली
गंगापूरमधून १२९६, तर दारणा धरणातून १0 हजार १३५ क्यूसेसचा विसर्गपान ४ वरगडचिरोलीत पर्लकोट नदीला पूर; भामरागडचा संपर्क तुटलारत्नागिरीतील नद्या धोक्याच्या पातळीवरराधानगरीचे सर्व दरवाजे उघडलेकोल्हापुरातील पंचगंगा धोक्याच्या पातळीकडेमुंबईची लाईफलाईन कोलमडलीमहाड /रवी शिंदे : सावित्री पूल दुर्घटनेने अख्खा महाराष्ट्र हादरून गेला. ही दुर्घटना हा तर ट्रेलर असून सिनेमा अजून बाकी आहे. या दुर्घटनेत सर्व तर्हेच्या शोधमोहिमेत वाहून गेलेल्या प्रवाशांपैकी २१ जणांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. शुक्रवारी पहाटेपासून अचानक वाढलेल्या पावसामुळे सावित्री नदी पुन्हा एकदा खवळली असून यामुळे शोधमोहिमेत प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. ज्यांचे मृतदेह अद्याप सापडले नाहीत त्यांच्या नातेवाईकांच्या आक्रोशात भरच पडत आहे. पुन्हा सावित्री, गांधारी, काळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. सायंकाळी पुन्हा शहरात पुराचे पाणी शिरले.पुणो : राज्यात मध्य महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत आहे. हा मुसळधार पावसाचा जोर अजून किमान चार ते पाच दिवस राहणार असल्याची माहिती पुणो वेधशाळेच्या सूत्रांनी दिली. राज्यात मागील काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नद्यांना पूर आल आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर जीवित आणि वित्तहानी मोठय़ा प्रमाणावर झाली आहे.
वायव्य बंगालचा उपसागर व लगतच्या ओडिसा तसेच पश्चिम बंगालच्या किनारपट्टीलगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र आता ओडिशा व झारखंडवर आहे. त्याचबरोबर दक्षिण गुजरातलगत असलेला कमी दाबाचा पट्टा आता गुजरात ते दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही क्षेत्राची तीव्रता कायम आहे. त्यामुळेच राज्याच्या सर्वच भागातसावित्री पूल दुर्घटना हा निसर्गाचा कोप नाही तो तर सरकाररूपी मानवी चुकांचा विस्कोप आहे, परंतु पुन्हा पावसाने आक्राळ-विक्राळ रूप धारण केले. यामुळे या पूल दुर्घटनेपेक्षा २५ व २६ जुलै २00५ च्या प्रलयकारी दुर्घटनेच्या उंबरठय़ावर महाड व पोलादपूर तालुके सध्या उभे आहेत. यामुळे नुसते या पूल दुर्घटनेकडेच लक्ष केंद्रित न करता दरडीपासून लोकांनी दूर गेले पाहिजे. पूल दुर्घटना घडून गेलेली आहे, तर सिनेमा अजून बाकी आहे.
सावित्री पूल दुर्घटनेच्या तिसरा दिवसाच्या पहाटेपासून पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीची चाहूल जाणवली. राज्यभरासह दुर्घटित महाड तालुक्यासह महाबळेश्वर व पोलादपूरनाशिक : शहरासह जिल्ह्यात गेल्या रविवारपासून मुसळधार बरसणार्या पावसाने धरणांच्या जलसाठय़ात कमालीची वाढ केली आहे. पावसाने उघडीप घेतली, तरी जिल्ह्यातील २३ पैकी १७ धरणांमधून अद्यापही विसर्ग सुरूच आहे. गंगापूरमधून १२९६, तर दारणा धरणातून १0 हजार १३५ क्यूसेसचा विसर्ग सुरू आहे, तर नांदूरमध्यमेश्वर येथून ५६ हजार ४१६ क्यूसेसचा विसर्ग करण्यात येत आहे.










