Archive Pages Design$type=blogging

गावरान गायींचे पालनपोषण करा : जाटदेवळेकर महाराज

गावरान गायींचे पालनपोषण करा : जाटदेवळेकर महाराज  ;. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. प्रत्येक शेतकर्‍याने एक तरी गावरान गाय पाळावी. आपल्...


गावरान गायींचे पालनपोषण करा : जाटदेवळेकर महाराज  ;.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. प्रत्येक शेतकर्‍याने एक तरी गावरान गाय पाळावी. आपल्या मुलांप्रमाणो गायीचा सांभाळ करावा. गावरान गायीच्या आशीर्वादाने भरपूर पाऊस पडेल. शेती समृद्ध होईल. चारा होईल व शेतकर्‍यांसह सर्व समाज सुखी होईल, असे मत हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर महाराज यांनी व्यक्त केले. नारळीपौर्णिमा व रक्षाबंधनानिमित्त शेवगाव तालुक्यातील ताजनापूर येथील दत्त आश्रमात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले, या वेळी ते बोलत होते. या वेळी दत्त आश्रमाचे प्रमुख प.पू. बालयोगी महाराज उपस्थित होते.
जाटदेवळेकर महाराज पुढे म्हणाले, गायीचे श्रद्धेचे पालन करा. परमेश्‍वर अप्रत्यक्षरित्या तुम्हाला भरपूर सुख देईल. आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथील गो -शाळेत २७५ गायींचा सांभाळ केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भोसले, राम पा. लांडे, बंडू देवा मुळे, दादा पा. बर्डे, जगदिश धूत, महेश धूत, गोविंद महाराज, रेवननाथ नजन, मुकंद व्यवहारे, आसाराम देहाडराय, अरुण पवार, ओमप्रकाश धूत, हभप उत्तमराव आर्ले, मृदंगाचार्य संग्राम शिंदे, दत्तू लोढे, रावसाहेब ढाकणो, डॉ. राजू जहागिरदार, विष्णू लंगोटे, अज़रुन वीर, दिलीप सावंत, सीताराम क्षीरसागर, भाऊसाहेब आहेर, ज्ञानेश्‍वर माऊली व्यवहारे, ज्ञानेश्‍वरचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव मोरे, भाऊसाहेब शेळके, सुनील हाडके, परशुराम नजन साहेब, अमरापूरचे सरपंच विजयराव पोटफोडे, अरुण पवार, शंकरराव लंगोटे, प्रभाकर नजन, डॉ. फारूक जहागिरदार, संदीप काळे, ज्ञानेश्‍वर माऊली खरात, राम महाराज काळे, गंगाधर नजन, सुधाकर नजन, लक्ष्मण नजन, नानासाहेब बर्डे, नवृत्ती वीर, साहेबराव कोल्हे, नामदेव नजन, प्राचार्य कारभारी नजन, राहुल नजन, नवनाथ चौधरी, महादेव राजगुरू, बळीराम व्यवहारे, दत्तू रोडगे, सखाराम नजन, अमोल मुळे, बाळासाहेब नजन, तुषार तुतारे, शिरीष सुपारे, भानुदास सुपारे, बाळासाहेब गडकर, रवींद्र देशमुख, अशोक मैंदळ ,मोहनराव कौंसे , शंकर रोडगे , बापूसाहेब नजन, अज़रुन घनवट आदींसह ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते. महाप्रसादाची पंगत जगदिश धूत परिवारातर्फे देण्यात आली. सूत्रसंचालन जगदिश धूत यांनी केले.

COMMENTS

Name

Bhoomika Education Job News Sampadakiya Sangharshgatha Video-News Vyappar
false
ltr
item
LSS News 24: गावरान गायींचे पालनपोषण करा : जाटदेवळेकर महाराज
गावरान गायींचे पालनपोषण करा : जाटदेवळेकर महाराज
http://epunyanagari.com/epaperimages/19082016/19082016-md-ah-16-1974-1-small.jpg
LSS News 24
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_804.html
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/
http://lssnews24web.blogspot.com/2016/08/blog-post_804.html
true
631659407169572698
UTF-8
Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago