रितेश कासार याचे परीक्षेत यश; अहमदनगर क्षितीजा प्रकाशनतर्फे घेण्यात आलेली सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेत रितेश रमेश का...
रितेश कासार
याचे परीक्षेत यश;
![]()
अहमदनगर
क्षितीजा प्रकाशनतर्फे घेण्यात आलेली सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेत रितेश रमेश कासार हा २५२ गुण मिळवून जिल्ह्यात दहावा आला. भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये इयत्ता सातवीमध्ये तो शिकत आहे. राहुरीचे तहसीलदार अनिल दोंडे व पेलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी त्याच्या या यशाबद्दल सत्कार केला. डीआरडीएचे लेखाविस अधिकारी रमेश कासार यांचा तो मुलगा आहे.
|










